Welcome to प्रवासी संचार   Click to listen highlighted text! Welcome to प्रवासी संचार
https://prawasisanchar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifलोकल न्यूज़

धानोरा येथील बाळू दत्तू उदावंत यांचे दुःखद निधन-धानोरा अमरधाम येथे आज गुरूवार रोजी चार वाजता अंत्यविधी होणार.

बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे)

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील बाळू दत्तू उदावंत यांचे आज गुरुवार रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान वयाच्या (५५) वर्षी दुःखद निधन झाले.
यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा,दोन मुली,जावई, सून,नातवंडे असा परिवार आहे .
बाळू बुधवंत यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून यांचा अंत्यविधी आज गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी/दुपारी ४ वाजता धानोरा येथील अमरधाम येथे होणार आहे.
उदावंत परिवाराच्या दुःखात बीड जिल्हा प्रतिनिधी गोरख मोरे यांच्या परिवारासह प्रवासी संचार डिजिटल सेवा मुंबई सहभागी आहे.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!