आपला जिल्हाखेल

धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये फडकवला विजयाचा झेंडा.

रौप्य व कांस्यपदकाच्या ठरल्या मानकरी--जनता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा.

बीड जिल्हा (प्रतिनिधी–गोरख मोरे)

खोपोली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमारी.स्वरा मोडक.६२ केजी गटामध्ये रौप्य पदक,कुमारी तनुजा गोडांबे ५५ केजी कास्यपदक,तर कुमारी अद्विता फिरंगे ३३ केजी गटामध्ये कास्यपदक पटकावले जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूं विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. जणता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात पुन्हा मानाचा तुरा खौवला.

या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचे जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव श्री.विजयकुमार बांदल(अण्णा),अध्यक्ष श्री.अब्दुल (भाई) सय्यद.प्राचार्य श्री. सय्यद ए.डी सर,संस्थेचे व्यवस्थापक श्री. विशाल(भैय्यासाहेब)बांदल,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. विक्रम बांदल सर,उप प्राचार्य श्री.तिपुळे सर,उपमुख्याध्यापक श्री.गवळी सर,पर्यवेक्षक श्री.घोडेस्वार सर,व सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी/ पालक वर्ग सर्वांनी अभिनंदन/कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रवासी संचार

"प्रवासी संचार" (Passenger Transit Communication) म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!