Welcome to प्रवासी संचार
Click to listen highlighted text!
Welcome to प्रवासी संचार
बीड जिल्हा प्रतिनिधी-गोरख मोरे
पोलिसांनो,बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई होणार..!
अशी भूमिका बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेबांकडून घेण्यात आलेली आहे…! बदलीसाठी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास,संबंधित अंमलदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे…!

तसेच,ज्यांच्यावर आधीच शिस्तभंगाची कारवाई आहे किंवा जे नुकतेच निलंबनातून मुक्त झाले आहेत,त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही असं देखील कळते आहे…या नियमांचे पालन झाल्यास शिस्तप्रिय पोलिस खाते म्हणून नक्कीच बीड पोलिसांची ओळख निर्माण होऊ शकते..या निर्णयाचे स्वागत नक्कीच पोलिस बांधव देखील करतील…!
"प्रवासी संचार"
(Passenger Transit Communication)
म्हणजे प्रवासादरम्यान होणारा संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि प्रवासी सेवांची कार्यक्षमता वाढवणे.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!